Maharashtra No. 1 News Portal
Tufan Maharashtra
अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनातून भीती दूर होण्यासाठी पोलीस आणि इंडोतिबेट बॉर्डर पोलीस पथकाने शहरातून संयुक्त रूट मार्च काढला.
पाश्चिमात्य देशात १३ हा आकडा अशुभ मानला जातो मात्र अमळनेर शहरातील प्रभाग १३ हा सातत्याने अमळनेर चे सत्ता केंद्र राहिला आहे. एक मंत्री ,चार आमदार...